(9) नूतन माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, सय्यद पिंप्री
2) प्रथम प्राचार्य : श्री. घोटीकर
3) चालू मुख्याध्यापक / प्राचार्य:
श्री. गोसावी यांनी बी.ए.
4) स्थापनेच्या वेळचे वर्ग संख्या : 01
5) स्थापनेच्या वेळी विद्यार्थी संख्या : 28
6) एकूण चालू वर्ग : 21
7) एकूण चालू विद्यार्थी : 1346
8) शाळा इतिहासात संस्मरणीय क्षण :
·
शुभारंभ करण्यात शाळा- 7 नवीन इमारत सप्टेंबर 1980
· मा. श्री. शरद पवार , मा. श्री. उत्तमराव ढिकले यांनी शालेय इमारतीचे पूजन केले.
· स्वच्छता गृह प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवर 1996 - 97 साली निवड झाली
9) शाळेचा नावलौकिक वाढविणारे विद्यार्थी :
नाव
|
वर्ष
|
क्षेत्र
|
बोह्के अनिल राधु
|
2006-07
|
खेळ
|
बोडके प्रिती रवींद्र
|
2006-07
|
खेळ
|
वाघ किरण चंद्रभान
|
2009-10
|
खेळ
|
10) दहावी / बारावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेले विद्यार्थी :
नाव
|
वर्ष
|
गुण
|
ढिकले कृष्णा भगवानराव
|
1995
|
82.28 %
|
ढिकले शीतल सुरेश
|
2008
|
86.76 %
|
ढिकले मयुरी यशवंत
|
200 9
|
90.61 %
|
गाडे स्वप्नील दिनकर
|
2010
|
90.55 %
|
11) शाळेला भेट दिलेले मान्यवर:
·
मा. श्री. चिपळूणकर साहेब (शिक्षण उपसंचालक)
·
मा. श्री. शरद चंद्रजी पवार
·
मा. श्री. शरद जोशी
·
मा. श्री. उत्तमराव ढिकले
12) माजी विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत:
·
मा. श्री निकम शारदा वसंतराव - आयपीएस
·
मा. श्री ढिकले रामराव त्र्यंबक - पोलिस उपनिरीक्षक
·
मा. श्री टाइल अविनाश कळमकर - क्रीडा संचालक
·
. मा श्री ढिकले राजेंद्र तात्याबा - डॉक्टर
·
मा. श्री जाधव फकीर दामोदर
·
मा. श्री जाधव विश्वनाथ सहादू - अभियंता
13) पुढील चालू प्रकल्प:
· सुसज्ज इमारत बांधणे
·
प्रारंभ एम. सी. व्हि.सी. ज्युनियर कॉलेज प्रारंभ करणे