श्रीमती कलावती नंदलालजी केला आर्टस व कॉमर्स महिला विद्यालय (एस.एन.डी.टी. विद्यापीठ) नाशिकरोड फोन : ०२५३-२४६१६९६/९७
महिलांसाठी खास दूरशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणारी नाशिकरोड परिसरातील नामांकित संस्था
महाविद्यालय वैशिष्ट्ये
१) महिलांना खास १२ वी नंतर शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणारे महाविद्यालय
२) आर्ट्स व कॉमर्स अशा दोन्ही शाखांची सोय
३) तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वृंद
४) कॉलेजला येण्यासाठी खास बसची खास सुविधा
५) विविध उपक्रमाद्वारे व्यक्तिमत्व विकासासाठी आयोजन
६) मुलींना अभ्यसिका कक्ष